ठाणे तलावांचे शहर अशी ओळख असलेले निसर्गाच्या सानिध्यात वसलेले शहर .
मुंबईचे उपनगर आणि जवळ असूनही शांत आणि प्रदूषणापासून दूर असलेले शहर अशी ख्याती असलेल्या ठाणे शहराची माहिती आज आपण करून घेणार आहोत.
उपवन तलाव
उपवन तलाव हा पुरातन काळापासून अस्तित्वात असून ठाणे शहराचे सौन्दर्य वाढवत आहे
तेथे बोटींग सुद्धा करू शकतो
वेगवेगळ्या चित्रपटांचे शूटिंग होत असते
कल्याण गणपती मंदिर
उपवन तळ्याच्या काठावर वसलेले गणपती मंदिर आहे
टी कु जीनी वाडी
टिकुजिनी वाडी येथे ४० प्लस गेम्स आहेत डॅशिंग कार्स, हेलिकॉप्टर फ्लयिंग किड्स , जॉईंट व्हील्स आहेत
यात लहान मुले तसेच मोठे माणसे सुद्धा राईड करू शकता
प्लास्टिक हॉर्स राइड आहेत
वॉटर पार्क आहे बिग स्लाईडस ,मध्यम स्लाईडस आणि लहान आकाराच्या स्लाईड्स आहेत . त्यात वेगवेगळे पाण्याचे लेव्हल्स आहेत जेणे आपण थ्री इयर्स मुलांपासून ते अडल्ट पण वॉटर राईड करू शकतात
आतमध्येच तुम्हाला लंच , ब्रेकफास्ट, बेव्हरेजेस आहेत . बाहेरील फूड आतमध्ये नाही नेऊ शकत .
तिकडे तुम्हाला आराम करण्यासाठी कॉट आहेत , त्यावर तुम्ही आराम करू शकता.
मुलांसाठी ऍडव्हेंचर वॉटर कलाईम्बिंग आहे
वॉटर पार्कमध्ये म्युसिक सुध्दा आहे त्यात तुम्ही ऐकत ऐकत एन्जॉय करू शकता.
0 टिप्पण्या