पाककृती: महाराष्ट्र
तयारीची वेळः 20 मिनिटे
कूक वेळः 10 मिनिटे
एकूण वेळ: 30 मिनिटे
सर्व्हिंग्ज: 4 सर्व्हिंग्ज
1/2 किलो लाल भोपळा
2.5 कप गव्हाचे पीठ
1 कप मैदा
२ कप गूळ बारीक चिरून घ्या.
¼ टीस्पून. मीठ
¼ टीस्पून. मीठ
200 मिली वनस्पती तेल
1 टिस्पून. वेलची पूड.
1 टिस्पून. वेलची पूड.
कृती :-
- प्रथम भोपळ्याच्या बिया काढून घ्या आणि साल काढून बारीक काप करून घ्या आणि ते शिजेपर्यंत उकडवा . पाणी अजिबात टाकू नये. नंतर 15 मिनिटे थंड होऊ द्या.
- नंतर त्यात गूळ घाला, मिक्स करावे.
- त्यात मीठ, वेलची पूड, मैदा आणि २ कप गव्हाचे पीठ घालून हळू हळू मिक्स करून कणिक मळून घ्या .
- 10 मिनिटे कणिक झाकून ठेवा
- कणकेचे लहान गोळे बनवा
- गोळ्यांच्या पुऱ्या लाटून घ्या आणि पेपरवर पसरवून ठेवा
- एका मोठ्या पॅनमध्ये तेल तापवून पुऱ्या गुलाबी टाळून घ्या . त्याचप्रमाणे सर्व पुऱ्या हळू हळू तळून घ्या.
महत्वाची टीप: -
- चवीनुसार गूळ कमी किंवा जास्त घेऊ शकता
- · पुऱ्या तळताना काळजी घ्या, पाणी अजिबात वापरू नका.









0 टिप्पण्या