Translate

Header Ads Widget

Responsive Advertisement

झटपट बटाट्याची भाजी (Potatoe Bhaji Instant)


झटपट बटाट्याची भाजी  महाराष्ट्रीयन रेसिपी


बटाटा ही भारतातील मुख्य भाजी आहे.

 कोर्स: मुख्य
 पाककृती: महाराष्ट्र
 तयारीची वेळ: 5 मिनिटे
 कूक वेळः 10 मिनिटे
 एकूण वेळ: 15 मिनिटे
 सर्व्हिंग्ज: 4 सर्व्हिंग्ज

 साहित्य: -

300 ग्रॅम. बटाटे
½  टीस्पून. मीठ
5 टीस्पून. तेल
1 टिस्पून. मोहरी
½ टीस्पून. जिरे
¼ sp टीस्पून. हळद
 मिरची पावडर चवीनुसार
1 टिस्पून. गरम मसाला

कृती :-

o     बटाट्याचे साल काढून चिप्सप्रमाणे पातळ काप करावे. आणि पाण्यात टाकून ठेवावे. 


कढईत तेल तापवून मग मोहरी आणि जिरे घाला.


      नंतर तिखट, गरम मसाला, हळद आणि मीठ घालून परता.



o             शेवटी बटाट्याचे तुकडे घाला आणि झाकण ठेऊन 5 मिनिटे मंद आचेवर शिजू द्या .


o              झाकण काढून काळजीपूर्वक भाजी हलवा आणि पाच मिनिटे परत झाकण ठेऊन शिजवा 


o            बटाटा भाजी सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.

 महत्वाची टीप: -
  बटाटे  मंद आचेवर शिजू द्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या