कांदे पोहे रेसिपी
कोर्स: ब्रेकफास्ट
पाककृती: महाराष्ट्र
तयारीची वेळ: 5 मिनिटे
कूक वेळः 10 मिनिटे
एकूण वेळ: 15 मिनिटे
सर्व्हिंग्ज: 4 सर्व्हिंग्ज
साहित्य: -
२ वाट्या जाड पोहे
१ चमचा मीठ
५ चमचे तेल - २ चमचे शेंगदाणे
१ चमचा मोहरी
१ चमचा जिरे / जिरा
कढीपत्त्याची पाने
१ मोठा कांदा बारीक चिरून घ्या
¼ चमचा चमचा हळद
2 बटाटा चिरलेला
चवीनुसार हिरवी मिरची
2 चमचे. कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी
१ चमचा लिंबाचा रस
बारीक शेव १/२ वाटी
खिसलेले ओले खोबरे १/२ वाटी
बारीक शेव १/२ वाटी
खिसलेले ओले खोबरे १/२ वाटी
कृती :-
- पोहे चाळून , निवडून स्वछ धुऊन घ्यावे.
- एका मोठ्या कढईत तेल गरम करून शेंगदाणे मंद आचेवर भाजून घ्या.शेंगदाणे कुरकुरीत होईस्तोवर भाजून घ्या व बाजूला ठेवा.
- त्याच तेलात फोडणी मोहरी, जिरे टाका.
- हिरवी मिरची घालून त्यात ब्राऊन होईपर्यंत मिक्स करावे आणि त्यात १ कांदा, थोडी कढीपत्ता घालून परतून घ्या.
- कांदा गुलाबी होईपर्यंत होईपर्यंत परता.
- नंतर मीठ आणि हळद घालून परतून घ्या.
- दोन मिनिटे झाकण ठेऊन एक वाफ आणावी.
- नारळ आणि लिंबाचा रस घालून सर्व्ह करा.
- शेवटी कांदेपोह्यांचा आनंद घ्या.
महत्वाची टीप: -
- खिसलेले ओले खोबरे , लिंबाचा रस किंवा कोथिंबीर नको असल्यास ते वगळा.
- लहान आकाराच्या शेव वरून टाकल्यास आणखीन स्वादिष्ट लागेल .









0 टिप्पण्या