Translate

Header Ads Widget

Responsive Advertisement

Is there allowed to burn crackers during Lakshmi Puja? | लक्ष्मीपूजनाच्या वेळी फटाके जाळण्याची परवानगी आहे का?

 Is there allowed to burn crackers during Lakshmi Puja?

लक्ष्मीपूजनाच्या वेळी फटाके जाळण्याची परवानगी आहे का?


लक्ष्मीपूजनाच्या वेळी फटाके


        अश्विन महिन्यातील अमावस्या हि लक्ष्मीपूजन म्हणून साजरी केली जाते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाके फोडण्याचा मोठा रिवाज आहे. असे मानले जाते कि,फटाके फोडणे हे फारच शुभ मानले जाते.  

संध्याकाळी लक्ष्मीपूजन करून , दारात तसेच अंगणात दिवे लावून रांगोळी काढावी . नंतर फटाक्यांची आतिषबाजी करावी असे केल्याने लक्ष्मीदेवी (goddess of wealth) प्रसन्न होऊन आपल्याला धन देते. समृद्धी घरात येते. आणि फटाक्यांच्या आवाजाने अलक्ष्मी निघून जाते.   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या