Translate

Header Ads Widget

Responsive Advertisement

रोलचा अंबाडा | Roll Ambada

 रोलचा अंबाडा 

                सर्वात सोपी आणि कमी वेळात तयार होणारी आणि सर्वात सुंदर दिसणारी केशरचना म्हणजे रोल चा अंबाडा. चला तर मग पाहुयात कमी वेळात रोलचा अंबाडा घालण्याची पद्धत 

  • प्रथम केसातील गुंता काढून ते व्यवस्थित विंचरून घ्यावे 
  • पुढील केस चेहऱ्याला शोभेल अशाप्रकारे पिन लावून पफ काढावा 
  • नंतर बाकी राहिलेले मागील केस रबरबँड लावून पोनी बांधून घ्यावा. 
  • आता पोनीमधील एक बट घेऊन रोल करावा आणि व्यवस्थित पिनअप करून घ्यावे
  • अशाप्रकारे पोनीच्या सर्व बाजूचेगोल आकारात रोल करून घ्यावे. 
  • पोनीचे रोलच्या मध्ये राहिलेले केस असेल तर मधोमध रोल करून पिनअप करावे 
  • रोलमध्ये अंतर असेल तर यू पिन लावून जवळ आणावेत 
  • रोलवर मोती लावावे बाजूने गजरा लावावा 
  • शेवटी हेअर स्प्रे मारावा. 
  • हि केशरचना लग्न आणि फॅमिली फंक्शन्स मध्ये छान दिसेल 
  • साडी किंवा घागरा यावर हि केशरचना उठून दिसेल 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या