चला , मोजूया
मोजू चला. मोजू चला.
अंक घेऊ मदतीला
एक कान कपाला .
दोन कान माणसाला.
तीन चाके रिक्षाला .
चार पाय हत्तीला.
पाच बोटे पायाला.
सहा कोण षट्कोनाला.
सात रंग इंद्रधनुचे.
आठ पाय कोळ्याचे.
नऊच्या पुढे मोजायला.
शून्य घेऊ सोबतीला.
मोजू चला. मोजू चला.
अंक घेऊ मदतीला
एक कान कपाला .
दोन कान माणसाला.
तीन चाके रिक्षाला .
चार पाय हत्तीला.
पाच बोटे पायाला.
सहा कोण षट्कोनाला.
सात रंग इंद्रधनुचे.
आठ पाय कोळ्याचे.
नऊच्या पुढे मोजायला.
शून्य घेऊ सोबतीला.
0 टिप्पण्या