गाजर हलवा रेसिपी
कोर्स: स्वीट
पाककृती: भारतीय
तयारीची वेळ: १० मिनिटे
कूक वेळः 15 मिनिटे
एकूण वेळ: 2५ मिनिटे
सर्व्हिंग्ज: 4 सर्व्हिंग्ज
साहित्य :-
- १/२ किलो गाजर
- २ चमचे गाईचे तूप
- २ वाट्या साखर
- खावा २०० ग्राम
- २ चमचे विलायची पूड
- ड्रायफ्रुटस आवडीनुसार
कृती :-
- गाजर स्वछ धुवून , खिसुन घ्या .
- एका कढईत खिसलेले गाजर गॅसवर परतून घ्या .
- त्यात तूप घालून परतावे.
- मंद आचेवर झाकण ठेऊन १० -१५ मिनिटे शिजून घ्यावे
- त्यात साखर टाकून मोठ्या आचेवर ५ मिनिटे शिजवावे
- नंतर त्यात खवा टाकून मिक्स करावे
- आता त्यात ड्रायफ्रुटस आणि विलायची पूड टाकावे .
- नंतर सर्वकाही व्यवस्थित हळूवार मिसळा.
- गाजराचा हलवा तयार आहे.
0 टिप्पण्या