Translate

Header Ads Widget

Responsive Advertisement

सुविचार / Thoughts


 विद्या विनयेन शोभते 

सहवास हे माणूस ओळखण्याचे प्रभावी माध्यम आहे. 

गुरुविण कोण दाखवेल वाट 

माणसाच्या आचरणाने त्याचे विचार कळतात 

संकटाच्या वेळी मदत करतो तोच खरा मित्र 

अपेक्षा बाळगावी परंतु हट्ट धरू नये 

आत्मविश्वास आणि मेहनत हे अपयश नावाच्या आजारपणाचे औषध आहे. 

प्रत्येक अविचार अधोगतीचा पाया आहे. 

अपयश हीच यशाची पहिली पायरी असते. 

आपण काय बोलतो आणि ते बोलण्याची पद्धत कशी आहे हे महत्वाचे 

आपुलकी आणि परकेपणा वर्तनाच्या आरशातून प्रतिबिंबित होतो. 

इतिहासात रमणारी व्यक्ती वर्तमानातील सौख्याला मुकते संयम तुम्हाला असीम अधिकार देईल 

श्रद्धा असावी , अंधश्रद्धा नको. 

आनंदी मन,आणि समृद्ध शरीरसंपदा हेच जीवनाचे अमृत आहे. 





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या