मेथी पराठा रेसिपी
कोर्स: ब्रेकफास्ट
पाककृती: भारतीय
तयारीची वेळ: १० मिनिटे
कूक वेळः 1० मिनिटे
एकूण वेळ: 2० मिनिटे
सर्व्हिंग्ज: 4 सर्व्हिंग्ज
साहित्य :-
- मेथी पालेभाजी
- गहू पीठ (कणिक)
- बेसन पीठ
- हिरवी मिरची
- कोथिंबीर
- हळद
- जिरे
- ओवा
- लसूण
- मीठ
कृती :-
- प्रथम कोथिंबीर , मिरची, लसूण , ओवा , जिरे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे.
- मेथी भाजी निवडून , स्वछ धुवून, चिरून घ्यावी
- परातीमध्ये वाटलेले वाटण काढावे
- त्यात कणिक , बेसन पीठ , चवीनुसार मीठ , मेथीची भाजी टाकून एकत्र करावे
- आता व्यवस्थित मळून घ्यावे.
- छोटे छोटे गोळे बनून लाटून खमंग भाजून घ्यावे.
- लोणचे किंवा दही सोबत पराठे सर्व करावे

0 टिप्पण्या