नखे वाढवणे आणि रंगवणे चुकीचे आहे का?
नखे हि नैसर्गिक आहेत. ते आपल्या शरीराचा भाग असला तरी ती बाहेरील बाजूने असल्याकारणाने नखे वाढवली तरी काहीच हरकत नाही. फक्त नखांमध्ये मळ वगैरे साठू देऊ नये त्यात जंतू असतात. ते जर पोटात गेले तर आपण आजारी पडू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नखे धारदार असतात त्यामुळे ती स्किनसाठी घटक ठरू शकतात.
आजकाल फॅशन आहे कि नखे वाढवणे आणि त्यांना शेप देऊन त्यांच्यावर कलर करणे याला नेलं आर्ट असे म्हणतात. नेलं आर्ट केल्याने आपल्या शरीरावर किंवा तब्येतीवर काहीच विपरीत परिणाम होत नाही. फक्त ते पोटात जाऊ देऊ नयेत. नेलपॉलिश मुळे आपल्या बॉडीवर नक्कीच वाईट इफेक्ट होऊ शकतो. ते अपायकारक होऊ शकतो.
वरील गोष्टीची काळजी घेऊन तुम्ही नखे वाढवू शकता आणि त्यावर आपल्या आवडीप्रमाणे नेलआर्ट करू शकता आणि तुमच्या सौन्दर्यात भर पाडू शकता.
0 टिप्पण्या