दिवाळीला मी माझे केस धुवू शकते किंवा शकत नाही
दिवाळी हा सण भारतात आणि जगभरात उत्साहात साजरा केला जातो त्यातील काही दिवस असे असतात कि ज्यात आपण अभ्यंगस्नान करण्याची प्रथा आहे . अभ्यंगस्नान म्हणजे टॉप टू बॉटम याचाच अर्थ असा होतो कि या दिवशी आपण केस धुवू शकतो. आणि असे केल्याने मन प्रसन्न राहते
0 टिप्पण्या