Translate

Header Ads Widget

Responsive Advertisement

The important factors affecting the score of complete hair | संपूर्ण केसांच्या स्कोअरवर परिणाम करणारे महत्त्वाचे घटक | केस गाळण्याची मुख्य करणे

संपूर्ण केसांच्या स्कोअरवर परिणाम करणारे महत्त्वाचे घटक



hair score



अनुवंशिकता - केस कमी होण्याचे सर्वात पहिले कारण जर कोणते असेल तर ते अनुवंशिकता म्हणजेच जर तुमच्या घरातील कोणाचे केस यावेळी कमी होत असतील तर ८०% शक्यता नाकारता येणार नाही कि तुमचे केसांचा स्कोअर वर परिणाम होणारच.

अतिताण - कामाचा किंवा पर्सनल लाईफचा अतिरिक्त ताण घेणे यामुळे केस गळू शकतात 

तेलाचा अभाव  - जर केसांना योग्य ते पोषण म्हणजेच आवश्यक असलेले तेल मिळाले नाही तर त्याचा थेट परिणाम केसांच्या वाढीवर होतो. 

स्वच्छता - केसांची स्वच्छता बाळगली नाही तर केस गळतात आणि पुन्हा येत नाहीत 

            वरील गोष्टींचा आपल्या केसांच्या स्कोअरवर परिणाम करणारे महत्वाचे घटक म्हणता येतील 




 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या