Translate

Header Ads Widget

Responsive Advertisement

Pune / पुणे

 


पुणे

पुणे Pune Shaniwarwada


पुणे हे महाराष्ट्रातील सांस्कृतिक शहर आणि विद्येचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध आहे. पुण्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी म्हणूनच पुण्याला पुण्यनगरी नाव पडले असावे. शिवाजी महाराजांनी येथे स्वराज्याचा पाय रोवला. पुढे पेशव्यांनी येथूनच राज्य कारभार वाढविला.  

प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी नेहमीच गर्दी असते. 



पर्वती

सारसबाग

आगा खान पॅलेस

शनिवारवाडा

ओशो गार्डन

एम्प्रेस गार्डन

राजीव गांधी स्नेक पार्क

लालमहाल

खडकवासला धरण 

मुळशी धरण

वरसगाव धरण

सिंहगड किल्ला

तुळशीबाग

दगडूशेठ गणपती मंदिर

राजा दिनकर केळकर संग्रहालय

ओकायामा फ्रेंडशिप गार्डन

नॅशनल डिफेन्स अकादमी

पाताळेश्वर लेणी

पुणे युनिव्हर्सिटी

शिंदे छत्री

बनेश्वर मंदिर

बालाजी मंदिर हे मंदिर मूळ तिरुपती बालाजी मंदिराची प्रतिकृती आहे. पुण्यापासून साधारणपणे २५ किमी आहे

इस्कॉन मंदिर श्रीकृष्ण मंदिर कात्रजच्या पुढे ३ ते ४ किमी. आहे 

चतुरशिंगी मंदिर 

 

 

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या