Can we do Manicures and Wax at a time?
एकाच वेळी मॅनिक्युअर आणि वॅक्स करू शकतो का?
मॅनीक्युअर म्हणजेच हातावर साठलेला मळ काढणे होय. सूर्यप्रकाशाने किंवा प्रदूषणाने हाताची त्वचा काळपट पडते. ते कमी करण्यासाठी मॅनीक्युअर केले जाते.
आणि वॅक्स म्हणजे हातावरील अनावश्यक केस काढून टाकणे. त्यासोबतच स्किन वरील टॅन काढून टाकण्यास मदत करते.
जेव्हा आपण वॅक्स करणार असलात तर मॅनीक्युअर करण्याची जरुरत नाही कारण वॅक्स करताना जेव्हा स्किनवर वॅक्स क्रीम लावून स्ट्रीपने स्किन ओढली जाते त्यावेळेस अनावश्यक केसांसोबत हातावर असलेला मळ निघून येतो.
त्यामुळेच ज्यावेळेस आपण वॅक्स करणार असलात तेव्हा मॅनीक्युअर करण्याची आवश्यकता नाही
परंतु वॅक्स करत नसाल तर मॅनीक्युअरकरणे गरजेचे आहे.
0 टिप्पण्या