Translate

Header Ads Widget

Responsive Advertisement

नवरीचा मेकअप कसा करावा / How to do Bride Makeup


नवरीचा मेकअप कसा करावा  How to do Bride Makeup


आपला चेहरा म्हणजे जणू एक पांढरा कॅनव्हास आहे. मेकअप करतेवेळी कॅनव्हासमध्ये काळजीपूर्वक रंग भरल्याप्रमाणे चेहरा समजून एका चित्रकाराच्या तल्लीनतेने नववधूचा मेकअप करावा लागतो. निसर्गतः मिळालेल्या सौन्दर्यला उठाव देण्याचे काम मेकअप करतो 
प्रथम नववधूचे केशरचना करून घ्यावी . मग क्लिंझिंग मिल्कने चेहरा स्वछ करून घ्यावा. 
आता मॉईशरायझर लावावा. 
आता चेहऱ्याच्या रंगाप्रमाणे कन्सीलर लावावे. यामुळे चेहऱ्यावरील डाग,काली वर्तुळे,तसेच सुरकुत्या लपवण्याचे काम करतो. 
आता फाऊंडेशन लावावे. त्यामुळे चेहरा चमकदार होतो. 
मग कॉम्पॅक्ट पावडर लावावी. 
गालांच्या उंचवट्याना हायलाईट करण्यासाठी ब्लशर करावे. 


Woman photo created by jcomp - www.freepik.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या