योगासने
पद्मासन
योगसाधनेत काही आसने दिलेली आहेत ती जर आपण रोज केली तर आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात नक्कीच फायदा होतो त्यापैकीच एक म्हणजे पद्मासन
प्राणायाम करताना नेहमी पद्मासनात बसावे. पद्म म्हणजे कमळ.
कमळ हिंदू संस्कृतीत शुभ मानले जाते .
पद्मासनाचे फायदे
पद्मासनात बसल्याने आपल्याला एकाग्रता होते.
यामुळे बरेच आजार दूर होतात
मन शांत होते
गुढघे आणि पोटऱ्यांचा दुखणे कमी होते
टाचांना आराम भेटतो

0 टिप्पण्या