Translate

Header Ads Widget

Responsive Advertisement

सुलभभारती मराठी \ इयत्ता चॊथी \ कविता \ गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या . | Grade 4 MARATHI POEM

 

सुलभभारती मराठी 
इयत्ता चॊथी 

कविता    गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या . 


टपटप टपटप पडती गारा 

पटपट पटपट वेचू साऱ्या 

पकडुनि धरता वितळुनि गेल्या 

गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या . 


गडगड गडगड मेघ गरजती 

चमचम चमचम विजा चमकती. 

थुईथुई थुईथुई मोर नाचती,

गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या . 


थडथड थडथड थंडी वाजते,

हाक आईची ऐकू येते. 

घरात जाऊनि स्वच्छ होऊया,

गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या . 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या