Translate

Header Ads Widget

Responsive Advertisement

सुलभभारती मराठी \ इयत्ता चॊथी \ कविता खुर्ची आणि स्टूल Grade 4 MARATHI POEM

सुलभभारती मराठी 

 इयत्ता चॊथी  

 कविता खुर्ची  आणि स्टूल 




खुर्ची म्हणाली,

" अरे स्टूला ,

केव्हा येणार 

चालायला तुला  ?"


स्टूल म्हणाले,

" त्याच वेळी 

जेव्हा हाताने 

वाजवशील टाळी  !"


हे ऐकून 

पंखा हसला ,

पाय नसून 

फिरत बसला . 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या