पाऊस - पाणी
टपटप थेंबांनी तळे साचले.
धोधो पावसाने धरण भरले.
धरणाचे पाणी शेतात खेळे.
धान्याचे कणीस वाऱ्यावर डुले.
हिरवी धरती आनंदाने डोळे.
पावसाने दिले सर्वाना पाणी.
शेतकरी गातो पावसाची गाणी.
टपटप थेंबांनी तळे साचले.
धोधो पावसाने धरण भरले.
धरणाचे पाणी शेतात खेळे.
धान्याचे कणीस वाऱ्यावर डुले.
हिरवी धरती आनंदाने डोळे.
पावसाने दिले सर्वाना पाणी.
शेतकरी गातो पावसाची गाणी.
0 टिप्पण्या