सारे कसे छान !
गावाजवळ नदी,
नदीत पाणी,
पाण्यात मासा,
झोपतो कसा ?
झोपडीजवळ झाड,
झाडावर पक्षी,
पक्ष्यांच्या पंखावर ,
छानछान नक्षी.
झाडाजवळ शाळा ,
शाळेत मुले,
बागेत जशी,
डोलतात फुले.
गावाजवळ नदी,
नदीत पाणी,
पाण्यात मासा,
झोपतो कसा ?
झोपडीजवळ झाड,
झाडावर पक्षी,
पक्ष्यांच्या पंखावर ,
छानछान नक्षी.
झाडाजवळ शाळा ,
शाळेत मुले,
बागेत जशी,
डोलतात फुले.
0 टिप्पण्या