लाडकी बहीण योजना
लाडकी बहीण योजना जुलै महिन्याचा हप्ता लवकरच जमा होणार
महाराष्ट्र सरकारने जुलै २०२४ पासून सुरु केलेली महिलांसाठीच्या खास योजनेचे पैसे लवकरच पात्र महिलांच्या अकाउंट वर जमा होणार.
तेरावा हप्ता कधी येणार याची उत्सुकता सर्व महिलांना लागली आहे २२ जुलै आला तरी हप्ता जमा झाला नाही तरी निराश होऊ नये
लाडकी बहीण योजना – मुख्य माहिती:
उद्देश -
महिलांना आर्थिक मदत करून त्यांचे सशक्तीकरण करणे.
लाभार्थी:
गरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विवाहित / अविवाहित महिला.
पात्रता (सामान्यतः) -
-
महिला भारताची ( महाराष्ट्र राज्य ) नागरिक असावी.
-
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा कमी असावे (उदा. 2.5 लाखांपेक्षा कमी).
-
लाभार्थीचे वय 18 ते 65 वर्षांच्या दरम्यान असावे.
-
लाभार्थीच्या नावे बँक खाते असावे.
लाभ -
-
मासिक आर्थिक सहाय्य ( ₹1500)
-
काही ठिकाणी एकरकमी रक्कम देखील दिली जाते (उदा. लग्नासाठी ₹25,000)
आवश्यक कागदपत्रे -
-
आधार कार्ड
-
उत्पन्नाचा दाखला
-
रहिवासी प्रमाणपत्र
-
बँक पासबुक
-
महिला असल्याचा पुरावा (उदा. जन्म दाखला / शाळेचा दाखला)
0 टिप्पण्या