Translate

Header Ads Widget

Responsive Advertisement

साबुदाणा खिचडी (Sabudana Khichdi)


साबुदाणा खिचडी रेसिपी महाराष्ट्रीयन रेसिपी

कोर्स: ब्रेकफास्ट
 पाककृती: महाराष्ट्र
 तयारीची वेळ: 5 मिनिटे
 कूक वेळ: 5 मिनिटे
 एकूण वेळः 10 मिनिट
 सर्व्हिंग्ज: 4 सर्व्हिंग्ज


साहित्य: -
  1.  2 कप साबुदाना
  2.  १/२ टीस्पून मीठ
  3.  4 चमचे तेल
  4.  2 कप  शेंगदाणे
  5.  १ टीस्पून जिरे / जिरा
  6.  चवीनुसार हिरवी मिरची





कृती :-

o   साबुदाणा ४ ते ५ तास भिजवा 


o एका मोठ्या कढईत शेंगदाणे भाजून घ्या आणि बाजूला ठेवा


शेंगदाणे थंड झाल्यावर मिक्सरमध्ये शेंगदाणे कुरकुरीत (बारीक पेस्ट बनवू नका) वाटून 
 घ्या.


o     I  एका कढईत तेल तापवून जीरे घाला.


o   नंतर मिरची घालून परता.


o                                         भिजवलेले साबुदाणे  घाला.


o   शेंगदाणा कूट आणि मीठ घालून एकजीव होईपर्यंत हलवा 


o   झाकण ठेऊन ५ मिनिटे मंद आचेवर शिजू द्या 


o   सर्व्ह करताना लिंबाचा रस घाला. 
o   शेवटी साबुदाणा खिचडीचा आनंद घ्या.

महत्वाची टीप: -

जर तुम्हाला लिंबाचा रस नको असेल तर तो वगळा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या